जीव
जीव
शशांक पुरंदरे
तू होतीस तेव्हा
माझ्याकडे काही नव्हतं
आता सर्व काही आहे
तर तू नाहीस !
हे असणं, नसणं,
असावं असं वाटणं
हे सर्वच आहे जीवघेणं!
जीवाचं कसं आहे
एकदा लावला,
की जातां जात नाही !
जीव
शशांक पुरंदरे
तू होतीस तेव्हा
माझ्याकडे काही नव्हतं
आता सर्व काही आहे
तर तू नाहीस !
हे असणं, नसणं,
असावं असं वाटणं
हे सर्वच आहे जीवघेणं!
जीवाचं कसं आहे
एकदा लावला,
की जातां जात नाही !
Comments
Superb 👌🏻
By : Mrunal
👌🏼👌🏼
By : Sandeep
Very nice and touching
By : PRASAD KHARE
Masta
By : Aruna
Niiice!
By : Sheela Bahadkar
खूपच छान 👌🏻
By : ऋता